हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केली जाते. दोन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी घूलिवंदन अर्थात होळी Holi Vastu Remedies खेळतात. तसेच होळी जीवनातील काही संकटांवर मात करण्यासाठी श्रेष्ठ सण असल्याचे मानले गेले आहे. या दरम्यान काही ज्योतिष उपाय करून संकटांना मात करता येते. तर जाणून घ्या कोणत्या समस्यांसाठी Holi Vastu Remedies कोणते उपाय योग्य ठरतील.
धनाची कमी : होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसत असेल तेथे उभे राहावे. नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटात खारीक आणि मकाने ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि उदबत्ती दाखवावे. आता दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे. अर्घ्य दिल्यानंतर पांढरी आणि केशर मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पित करावे. समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना Holi Vastu Remedies करावी. नंतर प्रसाद आणि मकाने मुलांमध्ये वाटून द्यावे. नंतर येणार्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे. काही दिवसातच आर्थिक संकट दूर होत असल्याची जाणीव होईल.
ग्रहांच्या शांतीसाठी : होळीच्या रात्री उत्तर दिशेत चौरंगावर पांढरा कपडा पसरवून त्यावर मूग, चण्याची डाळ, तांदूळ, काळे उडीद आणि तिळाचे ढिग तयार करावे. आता त्यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे. त्यावर केशराने तिलक करावे, तुपाचा दिवा लावावा आणि या मंत्राचा जप Holi Vastu Remedies करावा. जपण्यासाठी स्फटिक माळ घ्यावी. जप पूर्ण झाल्यावर यंत्र पूजा स्थळी स्थापित करावे, याने ग्रह अनुकूल होतील.
मंत्र- ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमि-सुतो बुधश्च।
गुरुश्च शुक्र शनि राहु केतव: सर्वे ग्रहा शांति करा भवंतु।।
व्यवसायात यश मिळवण्यासाठी : एकाक्षी नारळ लाल कपड्यात गव्हाच्या आसनावर स्थापित करावे आणि सिंदुराने तिलक करावे. आता कोरलच्या माळीने या मंत्राचा जप करावे. 21 माळ जप केल्यावर ही पोटली दुकानात ग्राहकांनी नजर पडेल अशा ठिकाणी लटकवावी. याने व्यवसायात यश प्राप्तीचे योग Holi Vastu Remedies वाढतात.
मंत्र- ॐ श्रीं श्रीं श्रीं परम सिद्धी व्यापार वृद्धी नम:।
शीघ्र विवाहासाठी उपाय : होळीच्या दिवशी सकाळी एक साबूत विड्यावर साबूत सुपारी आणि हळदीची गाठ घेऊन शिवलिंगावर अर्पित करावी नंतर मागे न वळता घरी यावे. हा उपाय Holi Vastu Remedies दुसऱ्या दिवशी पण करावा. विवाहाचे योग जुळून येतील.
आजार दूर करण्यासाठी : आपण आजारामुळे त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री हा खास उपाय आपल्याला आजारापासून मुक्ती देऊ Holi Vastu Remedies शकतो. होळीच्या रात्री या मंत्राचा तुळस माळीने जप करावा.
मंत्र- ॐ नमो भगवते रुद्राय मृतार्क मध्ये संस्थिताय मम शरीरं अमृतं कुरु कुरु स्वाहा।
हे उपाय अमलात आणल्यास लवकरच फायदा दिसून येईल.
घरी आणा 'या' वस्तू
वास्तू शास्त्रानुसार Holi Vastu Remedies होळीचा सण हा शुभ मुहुर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. पंचागांनुसार 13 मार्चला शुभ मुहुर्तावर होलिका दहन करण्यात येणार आहे. वास्तूशास्त्रानुसार Holi Vastu Remedies होळीच्या दिवशी घरात कोणत्या वस्तू आणल्याने वास्तूदोष दूर होतो, याबाबत आज आपण जाणून घेऊया.
Kashi Cremation Holi जळत्या चितेच्या राखेसह होळी ! मथुरेत गुलाल तर काशीत उडली चितेची राख
आंब्याच्या पानांचे तोरण
शुभ कार्यासाठी आंब्याच्या पानांना हिंदू धर्मात मानाचे स्थान दिले जाते. सणावाराला आंब्याच्या पानांचे तोरण दारावर लावले जाते. होळीच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने घरात सकरात्मक ऊर्जा Holi Vastu Remedies निर्माण होते.
बांबूचे रोप
असे म्हणतात की, बांबूचे रोप लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. बांबूचं रोप सुख-शांतीचं प्रतिक मानलं जातं. होळीच्या दिवशी बांबूचं रोप लावल्याने घरातील वास्तूदोष Holi Vastu Remedies दूर होतो.
धातूचा कासव
हिंदू मंदिरात प्रवेशद्वारावर धातूचा कासव ठेवला जातो. धातूचा कासव हा प्रगती दर्शवतो. त्यामुळे होळीच्या दिवशी धातूचा कासव घरी आणणे शुभ मानले Holi Vastu Remedies जाते.
चांदीचा शिक्का
देवी लक्ष्मीला सुखं संपत्तीचं प्रतिक मानले जाते. हिंदूशास्त्रानुसार होळीच्या दिवशी चांदीचा शिक्का आणि तांदूळ लाल कपड्यात बांधून ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
विंडचाईम
सुशोभिकरणासाठी अनेकजण विंडचाईम घरी आणतात. 5, 7 किंवा 11 स्टीकच्या विंडचाईम होळीच्या दिवशी घरी आणावे. असे म्हटले जाते की, विंडचाईमच्या मधुर आवाजाने घरातील वाद कलह दूर होतात.
वास्तू शास्त्रानुसार होळीचा सण हा शुभ मुहुर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. होळी जीवनातील काही संकटांवर मात करण्यासाठी श्रेष्ठ सण असल्याचे मानले गेले आहे. या दरम्यान काही ज्योतिष उपाय करून संकटांना मात करता येते. त्यासाठी तसे प्रयत्न करणे अत्यावश्यक असते.