Todays horoscope on 7 March 2025 ७ मार्च २०२५ आजचे १२ राशींचे राशिभविष्य

Top Trending News    07-Mar-2025
Total Views |

horos 
मेष (Aries): Todays horoscope on 7 March 2025 आजच्या दिवस तुमच्यासाठी उत्तम असून तुम्हाला कार्यालयीन कामात खूप मेहनत घ्यावी लागेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
 
वृषभ (Taurus): आजच्या दिवशी कला आणि साहित्य क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या कामाच्या वाढत्या ताणामुळे तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. कार्यालयीन कामात ज्येष्ठ व्यक्तींची मदत मिळेल. त्यासोबतच तुमच्या व्यवसायात प्रगती होईल.
 
मिथुन (Gemini): राजकीय क्षेत्रातील तुमची अस्थिरता संपुष्टात येईल. तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आज तुमचा मूड अतिशय छान असेल. सर्व क्षेत्रांमध्ये बुद्धी आणि कौशल्याचा वापर केल्यास यश प्राप्ती होईल. Todays horoscope on 7 March 2025
 
 
कर्क (Cancer): कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील अडचणी दूर होईल. नोकरी, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रात तुमची प्रगती होईल. ज्येष्ठ व्यक्तींची मदत मिळेल. परंतु, खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
 
सिंह (Leo): कुटुंबात गोंधळ उद्भवू शकतो, ते टाळण्यासाठी संयमाने वागा. रागावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे. कोणत्याही कार्यात घाई करू नये. कार्यालयीन कामात प्रगतीचा योग आहे. परंतु, व्यवसायात चढ-उतार संभवतात. Todays horoscope on 7 March 2025
 
कन्या (Virgo): विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस तितकासा अनुकूल नाही, अभ्यासात अधिक मेहनत करणे आवश्यक आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तणावाची स्थिती असून शकते. कुटुंबात पैशांच्या बाबतीत चणचण भासेल. परंतु, व्यापारात चांगला लाभ होण्याचा योग्य आहे.
 
तुळ (Libra): वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करतील. कार्यालयातील प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. न्यायालयीन कार्यातील निकाल तुमच्या बाजूने लागतील. व्यवसायात उत्तम लाभ होईल. Todays horoscope on 7 March 2025
 
 
वृश्चिक (Scorpio): दिवस अति उत्तम असून तुमचा प्रभाव इतरांवर पडेल. व्यवसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात मेहनत आणि धैर्य आवश्यक आहे. आर्थिक स्थिती चांगली आहे, तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता.
 
धनु (Sagittarius): आजचा दिवस खर्चिक असू शकतो. पैशाचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न करा. मुलांकडून उत्तम बातमी मिळेल. खोटे आरोप लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क रहा. व्यवसायात उत्तम लाभ होईल. Todays horoscope on 7 March 2025
 
मकर (Capricorn): शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी दिवस अति उत्तम आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क तयार होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा भविष्यात फायदा होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसायातील नवीन प्रस्तावांना मान्यता देण्याचे टाळा.
 
कुंभ (Aquarius): आर्थिक व्यवहार करताना अतिशय सतर्क रहा, खर्चात वाढ होऊ शकतो. ज्यामुळे कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता वाढेल. . कार्यालयात तुमच्या कार्यतत्परतेने सगळे प्रभावित होतील. महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यास उत्साह वाढेल. Todays horoscope on 7 March 2025
 
मीन (Pisces): आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. विरोधकांच काहीच चालणार नाही. कुटुंबात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर असेल. कामातील अडचणी दूर होतील. कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होण्याचे योग येतील.