विश्वास (faith) एक असा शब्द ज्यात आपलं संपूर्ण आयुष्य सामावलेल असत. या संपूर्ण जगाचा डोलाराच जणु काही या शब्दावर टिकून आहे. विश्वास (faith) या शब्दाचा विचार करता एखादी गोष्ट घडावी अशी आपली इच्छा असते. ती गोष्ट घडेलंच हा आपला विश्वास (faith) असतो. विश्वास (faith) या शब्दाच्या मागे-पुढे काही शब्दांची जोडणी केली तर शब्दाचा अर्थच बदलून जातो. जसे की ‘आत्म विश्वास’(faith). आपल्या आयुष्यात प्रगतीसाठी हा ‘आत्म विश्वास’(faith) फारच मोलाचा ठरतो. स्वतःवर जी व्यक्ती विश्वास (faith) ठेऊ शकते तीच जगावर विश्वास (faith) ठेऊ शकता. आत्मविश्वास (faith) म्हणजे आपल्या आत्मातून, अंतरंगातून ठेवला गेलेला विश्वास (faith). तो स्वतःपुरता जरी मर्यादित असला तरी इतरांचा तुमच्यावरील विश्वास (faith) प्रगाढ होण्यास मदत करतो. आपल्या आयुष्यातील कुठल्याही घटना वा गोष्टी या आत्मविश्वासाच्या (faith) सहाय्यानेच होत असतात. इथे आपण असेही म्हणू शकतो की अर्ध काम तर आपला विश्वासच (faith) करून घेतो. म्हणून जी व्यक्ती आत्मविश्वासी (faith) असते तीच व्यक्ती आयुष्यात यशस्वी ठरते. आत्मविश्वास (faith) ही जणु काही यशाची गुरूकिल्लीच आहे.
तसेच, विश्वास (faith) या शब्दाच्या मागे ‘घात’ या शब्दाची जोडणी केली तर तो शब्द विश्वासघात (faith) असा तयार होतो. विश्वासघात (faith) हा शब्द तस पाहता आपल्या परवलीचाच आहे. आपण आपल्या आजुबाजुला नेहमीच या शब्दाच उच्चारण ऐकत असतो. विश्वासघात (faith) होतो म्हणजे नेमक काय होत. तर एखाद्या परिस्थितीत समोरच्या व्यक्तीने आपले मत विचारात न घेता परस्पर घेतलेला निर्णय. म्हणजेच ती व्यक्ती आपणास गृहीत धरते वा आपल्यावर जरा जास्तच विश्वास (faith) टाकते की आपण असाच विचार करीत असू व जेव्हा तो विचार आपणास पटत नाही तेव्हा आपण त्यास विश्वासघात (faith) मानतो.
या शब्दांच्या बाबतीत आणखी एका बाजुच्या विचार करता पुढच्या व्यक्तीपासून एखादी गोष्ट लपविणे म्हणजेही विश्वासघातच (faith) ठरतो. पण, ती गोष्ट वा घटना का लपविली जाते याचा विचार करता अस जाणवत की, लपविणाऱ्या व्यक्तीचा आपल्या बाबतीतला विश्वास (faith) कमी पडतो. म्हणजे लपविणाऱ्या व्यक्तीस असे वाटते की माझा हा मुद्दा समोरची व्यक्ती समजू शकणार नाही. मग, उगाच वाद करण्यापेक्षा आपण त्या व्यक्ती यापासून दूरच ठेवलेले बरं. पण, या सगळ्या परिस्थितीच रूपांतर विश्वासघात (faith) या मोठ्याा शब्दात होत व विश्वासाचा (faith) डोलारा कोलमडून पडतो व नको त्या गोष्टी घडतात.
त्यामुळे परिस्थितीचा जर दोन्ही बाजुंनी विचार केला तर गोष्टी हाताबाहेर जाणार नाही. कुठलीही परिस्थिती आपण कशी हाताळतो, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. म्हणूनच, परिस्थितीचा सखोल विचार करून सर्व पैलूंना चाचपून नंतर निर्णयापर्यंत पोहोचल्या गेलं तर आपल्या आयुष्यातील विश्वास (faith) या शब्दाचे महत्व कायम टिकून राहिल.