मेष (Aries): आज तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. सण समारंभाच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याची योजना ठरू शकते. खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक ठरले. 12 March 2025 Horoscope
वृषभ (Taurus): तुमच्या राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागेल . आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नवीन प्रोजेक्टचे काम सुरू होऊ शकते. कुटुंबातील लोकांकडून आर्थिक साहाय्य होईल. तुमचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini): नोकरी, व्यवसायात तुमची समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक प्रवास वेगाने वाढेल. भाऊ-बंधूंशी समतोल ठेवा. वाणी वापर प्रभावी ठरेल. जोखीम घेण्याचे टाळा. 12 March 2025 Horoscope
कर्क (Cancer): व्यवसायात नाविन्यपूर्ण गोष्टी अंमलात आणाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीचे काम निवडण्याची संधी मिळेल.
सिंह (Leo): तुम्हाला आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सावधता बाळगणे महत्वाचे. विचार सकारात्मक ठेवा. 12 March 2025 Horoscope
कन्या (Virgo): वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्त करा. घरात शुभकार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. नशीबावर विश्वास ठेऊन आत्मविश्वासाने काम करा. तुमच्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
तुळ (Libra): तुमचे नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होऊ शकते. कुटुंबातील किंवा आसपासचे लोक जमिनीच्या संबंधित व्यवहारात अडचण निर्माण करू शकतात. कुटुंबातील लोकांकडून आर्थिक लाभ मिळेल. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. 12 March 2025 Horoscope
वृश्चिक (Scorpio): आज तुमची सत्ता आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी भेट होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रबंधन तथा प्रशासनाच्या कार्यात गती मिळेल. पैतृक कार्यात चांगले प्रदर्शन होईल .
धनु (Sagittarius): आज तुमचा भाग्य पक्ष खूप मजबूत राहील. सामाजिक संबंधात सुधारणा होईल. तुमच्या पारिवारिक स्थितीत सुधारणा होईल. 12 March 2025 Horoscope
मकर (Capricorn): देवाणघेवाणीत सजगतेची आवश्यक आहे. तुम्ही शोधकार्य वर फोकस करा. अप्रत्याशित परिस्थिती साठी तयार रहा. जोमाने कामाची तयारी करा.
कुंभ (Aquarius): तुमच्या कामच रूटीन सुधारायला सुरुवात होईल. करिअर आणि व्यापारात प्रगती होईल. नेतृत्व क्षमता सुधारेल. वैयक्तिक प्रयत्नांमध्ये अनोखी वाढ होईल. लक्ष्याच्या प्रति समर्पित आणि कर्तव्यदक्ष राहाल.
मीन (Pisces): आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. पारिवारिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या ऑफिसमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन कराल. जुनी प्रॉपर्टी विकून धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत छान वेळ घालवाल, त्यामुळे मनाला शांती मिळेल. 12 March 2025 Horoscope