Alcohol Fueled Domestic Violence दारूच्या नशेत सासऱ्याने कपडे फाडले ! रक्तबंबाळ प्रीतीची हृदयद्रावक कहाणी

14 Mar 2025 16:34:47

alo 
 
नागपूर -  Alcohol Fueled Domestic Violence  आठ मार्चला जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानावर मोठे चर्चासत्र झाले. महिला सक्षमीकरणावर जनजागृती झाली. यात महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, त्यांचे रोजगार अधिकार, तसेच घरगुती हिंसाचाराच्या Alcohol Fueled Domestic Violence विरोधातील कायदे यावर सखोल चर्चा झाली. परंतु महिला खरच सुरक्षित आहेत का असा प्रश्न ही घटना वाचल्यानंतर तुम्हाला पडू शकतो.
 
पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळलेल्या प्रीतीने सासरच्यांकडे पतीची तक्रार केली. पण तिला सासरच्यांकडून न्याय मिळण्याऐवजी मानसिक त्रासच होऊ लागला. प्रीतीने स्वप्निलला घटस्फोट द्यावा Alcohol Fueled Domestic Violence , अशी सासरच्यांची इच्छा होती. पण प्रीतीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने तिच्या अडचणी वाढू लागल्या. जागतिक महिला दिनाला दोन दिवस उलटत नाही, तोच प्रीतीच्या आयुष्यात काळ रात्र आली. दारूच्या नशेत सासऱ्यानेच प्रीतीला जबर मारहाण Alcohol Fueled Domestic Violence केली. तिचे कपडे फाडले. ही घटना घडताना सासूही सासऱ्याच्या पाठीशी उभी होती. शेजारच्या एकाने घटनेचा व्हिडीओ चित्रित केला व नंतर तिच्या मदतीसाठी धावला. कुणाचेही मन हेलावेल असा हा व्हिडीओ आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रीतीवर सासरच्यांकडून यापूर्वीही हल्ले झालेले Alcohol Fueled Domestic Violence आहेत. यासाठी प्रीतीने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्याचाच वचपा म्हणून सासऱ्याने प्रीतीवर हल्ला केला. घटनेला चार दिवस उलटले असले तरी, पोलिसांनी सासरच्यांना अटक केलेली नाही.
 
 
सासऱ्याने दारूच्या नशेत सुनेवर जीवघेणा हल्ला Alcohol Fueled Domestic Violence करून तिला गंभीरपणे जखमी केले. पीडितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेत पीडितेच्या सासरच्यांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे Alcohol Fueled Domestic Violence गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडितेचे नाव प्रीती स्वप्निल चिव्हाणे (वय 35) आहे, आणि ती जयताळा रोड, गणराज सेलिब्रेशनजवळ, अष्टविनायक नगर येथील रहिवासी आहे. पीडिता टीसीएस मिहानमध्ये कार्यरत आहे.
 
प्रीतीच्या तक्रारीनुसार, तिचा पती स्वप्निलचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे तिला शंका होती. याबाबत तिने आपल्या सासरे आणि सासूकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्या सासरच्यांनी तिला मानसिक आणि शारीरिक छळ Alcohol Fueled Domestic Violence सुरू केला आणि तिला घर सोडून जाण्याची धमकी देऊ लागले. पीडितेच्या सांगण्यानुसार, तिच्या सासरच्यांनी तिच्यावर दबाव टाकला Alcohol Fueled Domestic Violence आणि तिला घटस्फोट देण्यासाठी परावृत्त केले.
 
घटनेच्या दिवशी म्हणजेच 10 मार्च 2025 रोजी रात्री 8.45 च्या सुमारास, प्रीती कामावरून घरी परतली. त्यावेळी तिचे सासरे भानुदास चिव्हाणे मद्यधुंद अवस्थेत हे शिवीगाळ Alcohol Fueled Domestic Violence करू लागले. प्रीतीने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या खोलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण तिच्या सासरच्यांनी तिचा हात पकडला आणि विजेचा धक्का देण्याचा प्रयत्न केला. ती थोडक्यात बचावली, त्यानंतर सासऱ्याने तिला बेदम मारहाण Alcohol Fueled Domestic Violence सुरू केली. प्रीतीने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. बेदम मारहाणीचे आवाज ऐकून शेजारचे धावून आले आणि प्रीती सारसच्यांच्या जाचातून सुटली. परंतु तोपर्यंत प्रीती रक्तबंबाळ होऊन तिची शुद्ध हरपली Alcohol Fueled Domestic Violence होती. प्रीतीच्या डोक्यावर गंभीर जखमा असून, रुग्णालयात उपचार घेत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, प्रीतीला गंभीर जखमा झाल्या असून, डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे. घटनेनंतर दोन दिवस बेशुद्ध असलेल्या प्रीतीने पोलिसांकडे जवाब नोंदविला.
 
पोलिसांनी भानुदास चिव्हाणे (65) आणि माया चिव्हाणे (63) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर शारीरिक हल्ला, मानसिक छळ, आणि हत्या करण्याचा प्रयत्न असा गंभीर आरोप करण्यात आले असून, प्रीतीच्या तक्रारीनुसार, तिच्या सासरच्यांनी तिला घर सोडून जाण्याची धमकी Alcohol Fueled Domestic Violence दिली होती आणि तिला मानसिकदृष्ट्या त्रास देत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0