हल्ली व्हॉट्सअॅपवर स्कॅम कॉल्सही Spam Call Prevention खूप मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. त्यामुळे देखील फसवणूक होत आहे. हे टाळण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुम्हाला हे स्पॅम कॉल्स रोखता Spam Call Prevention येतील. आजकाल प्रत्येकाच्या फोनवर स्पॅम कॉल्स Spam Call Prevention येतात. या कॉलमुळे लोकांना त्रास तर होतोच, शिवाय अनेकदा लोकांची फसवणूकही होते. घोटाळेबाज लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. ऑनलाईन घोटाळ्यांना लोक बळी पडतात आणि त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते, अशी अनेक प्रकरणे आपण पाहिली असतील. तुम्ही स्पॅम कॉल्स बंद Spam Call Prevention करू इच्छित असल्यास ते टाळू शकता. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर सेटिंग्ज कराव्या लागतील.
- व्हॉट्सअॅप हे एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. हे तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांशी चॅट करण्याची आणि ऑडिओ-व्हिडिओ कॉल करण्याची परवानगी देते. हे अॅप आजच्या काळात खूप लोकप्रिय आहे आणि बहुतेक लोक त्याचा वापर करतात. व्हॉट्सअॅप हे अतिशय उपयुक्त अॅप असले तरी ते स्पॅम कॉल्सपासूनही वाचू शकले नाही.
- व्हॉट्सअॅपवर येणारे कॉल लोक सहज उचलतात, असे सहसा दिसून येते. कारण त्यांना वाटते की हा कॉल त्यांच्या एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने केला असावा. याचाच फायदा घेत स्कॅमर्स व्हॉट्सअॅपवर Spam Call Prevention लोकांना कॉल करतात. पण, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे कॉल टाळू शकता.
स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी ‘ही’ सेटिंग करा
- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप ओपन Spam Call Prevention करा. त्यानंतर होम स्क्रीनवरील वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन उभ्या ठिपक्यांवर क्लिक करा.
- त्यानंतर सेटिंग्स ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्ही प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करा.
- स्क्रीनखाली स्क्रोल करा आणि कॉल पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला सायलेन्स अननोन कॉलरचा पर्याय मिळेल. ते चालू करा.
- पर्याय चालू करण्यासाठी समोरचा टॉगल चालू करा. यानंतर तुमच्या फोनवर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स म्यूट होतील.