मेष (Aries): Daily Horoscope 8 March 2025 आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा कामात गुंतलेला असेल. नवीन खरेदीचा योग आहे. व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. आज तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर अतिशय प्रसन्न राहतील. प्रेमसंबंधात समर्पित राहणं महत्वाचं.
वृषभ (Taurus): प्रियजनांसोबत मोलाचा वेळ घालवाल. तुमच्यातल्या कौशल्याने इतरांना प्रेरित कराल. करिअरवर लक्ष केंद्रित करा. गुंतवणूक करताना मालमत्तेचे स्थान विचारात घ्या. अध्यात्माने मनाला बळकटी करा.
मिथुन (Gemini): आज तुमच्या जुन्या आप्तस्वकीयांकडून संपर्क होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या करिअरशी संबंधित निर्णय घेण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या येऊ शकते. Daily Horoscope 8 March 2025
कर्क (Cancer): तुमची एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी भेट होऊ शकते. व्यवसायातून चांगली बातमी मिळेल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग आहे. आरोग्य चांगले राहील. आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता जाणवेल.
सिंह (Leo): आजचा दिवस रोजच्यापेक्षा अनेक बदल जाणवतील. नवीन अनुभवांचा मिळतील. करिअरमध्ये नेतृत्वाची संधी मिळण्याचा योग्य आहे. नवनवीन उपक्रमांसाठी वेळ द्या. आर्थिक स्थिरता मिळेल. Daily Horoscope 8 March 2025
कन्या (Virgo): तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मांची फळ मिळतील. आर्थिक आणि आरोग्य स्थितीत सुधारणा होईल. व्यावसायिक प्रगती होईल. प्रेमसंबंध मजबूत होतांना दिसतील.
तुळ (Libra): आजचा दिवस कामात व्यस्त असेल. पारिवारिक बांधिलकी पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक ठरेल. आप्तस्वकीयांसोबत मतभेद टाळा. आर्थिक स्थिरता राहील. आरोग्याची काळजी घ्या. Daily Horoscope 8 March 2025
वृश्चिक (Scorpio): आजचा दिवस शुभ आहे, तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. कामावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित अडचणी येऊ शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याचा योग्य आहे.
धनु (Sagittarius): आपल्या प्रिय व्यक्तीच्या संपर्कात येऊन संवाद साधाल. प्रेमसंबंधातील अडथळे दूर होतील. जोडीदारा सोबत जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनातील दुरावा संपून नव्याने नात्याची निर्मिती कराल. Daily Horoscope 8 March 2025
मकर (Capricorn): आज तुमच्या पूर्वीच्या निर्णयांचे चांगले परिणाम दिसु शकतात. चांगल्या कर्मांची फळे नक्कीच मिळतील. आरोग्यात सुधारणा दिसेल. जोडीदाराकडून चांगली बातमी मिळण्याचा योग आहे. आर्थिकदृष्ट्या बचत करण्यावर लक्ष द्या.
कुंभ (Aquarius): आज तुमच्या प्रमोशनची शक्यता आहे. वेळ तुमच्या बाजूने आहे. तुम्ही आनंद, आराम आणि समाधान यांच्या शोधात असाल. जोडीदाराकडून मंगलमय बातमी मिळेल. Daily Horoscope 8 March 2025
मीन (Pisces): आज तुमची आर्थिक स्थिती अनुकूल राहील. आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या योजना साकार होण्याला दिशा मिळेल. शांतपणे प्रत्येक गोष्ट हाताळाल. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. आरोग्य खूप छान सुधारणा होईल.