Instagram Style WhatsApp व्हाट्सअपवर इंस्टाग्रामचा फील ! नव्या फिचर्सची उत्सुकता शिगेला

03 Apr 2025 17:50:56

insta
 
मुंबई :  Instagram Style WhatsApp व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांसाठी लवकरच एक नवी सुविधा उपलब्ध करणार अशी माहिती मिळते आहे. व्हॉट्सअपचे वापरकर्ते आपल्या स्टेटस अपडेटमध्ये आता म्युझिकचा समावेश करू शकतील. हे नवे फिचर सुरुवातीला इंटरनेट ट्रेंड् आणि दुसऱ्या मेटा यांच्या मालकीच्या इंस्टाग्राम वर Instagram Style WhatsApp मिळणाऱ्या सुविधांसारख्या असतील.
 
 
व्हाट्सअप वापरकर्ता स्टेटस अपडेट करताना आवडीच्या गाण्यांचे स्निपेट्स सामील करण्याची संधी मिळणार आहे. एकदा अपडेट केल्यानंतर 24 तासानंतर हा पर्याय गायब होणार आहे. व्हॉट्सअपची सहकारी कंपनी मेटा यांच्या मते प्लॅटफॉर्मच्या म्युझिक लायब्ररीमध्ये वापरकर्त्यांसाठी लाखो गाणी उपलब्ध केली जातील. पंधरा सेकंदपासून ते 60 सेकंदपर्यंतचे गाणे वापरकर्ते निवडू शकणार आहेत.
Powered By Sangraha 9.0