राष्ट्रीय
Aurangzeb Tomb Controversy औरंगजेब बादशाहाची ही कबर वक्फची संपत्ती असून, प्रिंस याकूब हे तिचे मुतवल्ली (विश्वस्त) आहेत. याबाबत प्रिंस याकूब यांनी सांगितले की, औरंगजेबाची ही कबर राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित झालेली आहे...
MLA Misconduct बिहारच्या ब्रह्मपूरचे आमदार शंभू यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते साड्या वाटप करताना महिलांशी गैरवर्तन करताना दिसत आहे...
Mehul Choksi Arrested मेहुल चोक्सी ब्लड कॅन्सरच्या उपचारासाठी बेल्जियममध्ये असल्याने तो भारतात परतू शकत नाही. त्याला अटक करण्यासाठी भारतीय यंत्रणांना फक्त एक नव्हे तर तीन देशांमध्ये अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागला...
Gold Price Surge : अनेक देशांमधील तणाव आणि अमेरिकन टॅरिफमुळे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या मौल्यवान धातूच्या किमतीत यावर्षी प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत सोने 22 टक्क्यांनी म्हणजेच 17,000 रुपयांनी महाग झाले आहे...
Noida Police Encounter ग्रेटर नोएडा येथून सुरू झालेला एक कथित बनावट चकमक उत्तर प्रदेशातील मथुरा, नंतर दिल्ली येथे गेला आणि ग्रेटर नोएडामधील जेवर पोलिस स्टेशनवर संपला. येथून हे प्रकरण वाढत गेले आणि राज्याची राजधानी लखनौपर्यंत पोहोचले...
Gold Price Vs PM Salaries 1962 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 82 ते 121.65 रुपये होती. त्या काळात सोन्याच्या किमतीत खूप चढ-उतार पहायला मिळाले. भारताच्या चीनशी झालेल्या युद्धामुळे या पिवळ्या धातूच्या किमतीत ही अस्थिरता होती...
Maharashtra Violence Surge क्षुल्लक वादाला जातीय, धार्मिक वळण : अहवालात म्हटले आहे की, धार्मिक आधारावर समुदायांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीयवादावर आधारित द्वेषपूर्ण भाषणाचा वापर करण्यात आला...
Congress MLAs Join BJP काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय अधिवेशनात, येत्या काळात ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये पक्ष मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला...
RRR Oscars Entry यामध्ये क्रूझचे पात्र इथन हंट दुबईतील बुर्ज खलिफा चढताना दाखवण्यात आले आहे. अधिकृत इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना अकादमीने लिहिले की, स्टंट नेहमीच चित्रपटांच्या जादूचा एक भाग राहिले आहेत...
Virat Kohli Ends Puma Deal कोहलीने 2017 मध्ये पुमा सोबत सुमारे 110 कोटी रुपयांचा करार केला होता. पुमाने 300 कोटी रुपयांमध्ये पुढील आठ वर्षांसाठी हा करार वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याचा अर्थ कंपनी किंग कोहलीला दरवर्षी 37 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये देण्यास तयार होती...
Karnataka MGNREGA Fraud दिशाभूल करणारे उपस्थितीचे फोटो अपलोड करण्यात आले होते. सरकारची फसवणूक करून आणि महिलांना रोजगारापासून वंचित ठेवून योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांच्या बेकायदेशीर लाभाचा दावा करण्यात आला होता...
Tahawwur Rana Terror Plot हा हल्ला करण्यासाठी आर्थिक व्यवस्था कशी करण्यात आली. ज्यांनी तहव्वूर राणाला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळवून देण्यास मदत केली. देशभर फिरण्यासाठी त्याला संसाधने आणि सुविधा कोण पुरवत होते...
Luxury Number Plate केरळच्या सरकारने फॅन्सी वाहन क्रमांकाचे सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले होते. ज्यामध्ये सुरूवातीची किंमत 3000 रुपयांपासून ते 1 लाख रूपयांपर्यंत ठेवण्यात आल्या होत्या. ‘1’ या क्रमांकाला सर्वाधिक मागणी असल्याने याची मूळ किंमत ही सर्वाधिक म्हणजेच 1 लाख रुपये होती...
Bus Crashed On Roof कोप्पा तालुक्यातील जलदुर्गा येथे एक रस्ता अपघात झाला. चिक्कमंगळुरुहून श्रृंगेरीकडे जाणारी राज्य परिवहन कंपनीची केएसआरटीसी बस जयपुराजवळील जलदुर्गा येथे अचानक नियंत्रण सुटली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली...
Explosives In Dhanbad मोठी घटना घडवून आणण्यासाठी काही कट रचला जात होता का, याचाही तपास पथक करत आहे. या व्यवसायाचे सूत्रधार कोण आहेत ? त्याच्या तारा कोणाशी जोडल्या आहेत ? पथक प्रत्येक पैलूची सखोल चौकशी करत आहे...
Marriage after two divorces तीन मुलांची आई असलेल्या 30 वर्षीय महिलेने धर्म बदलून 12 वीत शिकणाऱ्या 18 वर्षीय मुलाशी तिसरे लग्न केल्याची घटना उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे घडली. आधीची शबनम लग्नानंतर आता शिवानी झाली..
Karnataka Hidden Currency एका घरातून 500 रुपयांच्या नोटांचा ढीग सापडल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गांधी नगर परिसरातील आहे. पोलिस तपासात असे दिसून आले की नोटा बनावट चलन म्हणून गणल्या जात होत्या...
Aligarh Relationship Love जावई घरी येत असे. तो त्याच्या भावी सासूसोबत तासनतास एकटाच राहत असे. कुटुंबातील सदस्यांना वाटले की जावई आणि सासू लग्नाची तयारी करत आहेत. जावयाने काही दिवसांपूर्वी त्याच्या सासूला मोबाईल फोनही भेट दिला होता...
Ayodhya Pran Pratishtha रामजन्मभूमीचे मुख्य प्रवेशद्वारांना रामानुज, शंकराचार्य, माधवाचार्य आणि रामानंदाचार्य यांच्या परंपरेनुसार नावे दिली जातील, जी भारताच्या आध्यात्मिक एकतेचे प्रतिबिंबित करतील...
Google Maps Fail आदर्श त्याच्या मित्रांसह गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावर पुढे जात राहिला. गुगल मॅपच्या लोकेशनमुळे तो एका फूटपाथवरून रेल्वे ट्रॅकवर पोहोचला. आदर्शने रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला...
Women Economic Empowerment गेल्या काही वर्षांत, डीपीआयआयटीने मान्यता दिलेल्या अशा स्टार्टअप्सच्या संख्येत वाढ झाली आहे ज्यात किमान एक महिला संचालक आहे. यावरून असे दिसून येते की महिला उद्योजकतेचा कल वाढत आहे...
Piyush Goyal on Indian startups चीनमधील स्टार्टअप्स बॅटरी तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर विकसित करत आहेत, जे त्यांना भविष्यासाठी तयार करत आहेत, तर भारतात आम्हाला डिलिव्हरी बॉय आणि गर्ल्स असल्याचा आनंद आहे...
Pakistan China India tensions चिनी एअरबेस मुळे बंगाल आणि ईशान्येकडील सर्व राज्ये थेट लक्ष्यित होतील. तर स्वात खोऱ्यातील सैदू शरीफ येथून पाकिस्तानची लढाऊ विमाने काही मिनिटांत श्री नगरहून दिल्लीपर्यंत पोहोचू शकतील...
Unemployment Crisis पाटणा हायकोर्टाने बिहार राज्य सरकारचा नियम असंवैधानिक म्हणून घोषित केला होता, ज्यामध्ये चौकीदारांच्या पदावर वंशपरंपरागत नियुक्तीला परवानगी होती...
China Taiwan conflict ईशान्य चीनमधील बोहाई समुद्रावरून घेतलेल्या या प्रतिमांमध्ये, फुजियानची स्टीअरिंग आणि टर्निंग क्षमता ही चाचणीचा केंद्रबिंदू असल्याचे दिसून येते. फुजियानच्या मागे, त्याच्या प्रोपेलरमधून पाण्याच्या प्रवाहांच्या सरळ रेषा बाहेर पडताना दिसत होत्या...
Student Visa Ban 9/11 च्या हल्ल्यानंतर, असे आढळून आले की अपहरणकर्त्यांपैकी एक विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत आला होता परंतु, कधीही वर्गात गेला नाही. त्यानंतर 2003 मध्ये देशातील सर्व परदेशी विद्यार्थी आणि एक्सचेंज अभ्यागतांची माहिती एका केंद्रीकृत डेटाबेसमध्ये ठेवण्यासाठी एसईव्हीआयएस सुरू करण्यात आली...
PM Modi सरकार आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवेल आणि लोकांच्या निरोगी जीवनाशी संबंधित विविध पैलूंना विचारात घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करेल, असे मोदी म्हणाले...
Global Recession अय्यर यांनी या टॅरिफला आर्थिक वेडेपणाचे उत्तम उदाहरण म्हटले असून, 1930 च्या संरक्षणवादी स्मूट-हॉले टॅरिफशी त्यांची तुलना केली, ज्यांनी महा मंदीला आणखी गंभीर बनवले होते...
Startup Reality Goyal Remark लाखो लोकांना या कंपन्यांनी रोजगार दिला आहे. हे चांगले की वाईट यावर कोणी विचार केलेला नाही. कारण या नोकरीत महिन्याकाठी 20 ते 25 हजार रुपये डिलिव्हरी बॉय ला मिळत आहेत...
Ayodhya Ram Navami भगवान श्री रामांच्या नगरी, अयोध्येत रामनवमीचा उत्सव ऐतिहासिक आणि भव्य पद्धतीने साजरा केला जाईल. रामनवमीनिमित्त, दीपोत्सव प्रथमच आयोजित केला जाणार आहे, ज्यामुळे हा उत्सव आणखी खास होईल...
Ram Mandir Abhishek कुंभमेळ्यामुळे देशभरात एक अद्भुत वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येच्या लोकांनी आणि सर्वांनी मिळून श्री रामजन्मभूमी मंदिर बांधले आहे. संपूर्ण देशातील हिंदू समुदायाने यासाठी प्रयत्न आणि त्याग केले आहेत...
CCTV Reveals Horror Assault या वृद्ध महिलेचे नाव गुरनाम कौर असून त्या त्यांचा मुलगा जसवीर सिंग आणि सून गुरप्रीत कौर यांच्याबरोबर राहतात. मात्र 1 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी त्यांची मुलगी गुरप्रीत कौर यांना त्यांचा भाऊ आईला मारहाण करत असल्याचे आढळून आले...
Myanmar Quake Tragedy 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपात आतापर्यंत 2800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लष्करी नेत्यांनी बुधवारी रात्री उशिरा सरकारी टेलिव्हिजन 'एमआरटीव्ही'वर युद्धबंदी जाहीर केली...
Congress Crisis 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, काँग्रेसने फेब्रुवारीमध्ये नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकले आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जबाबदारी सोपवली. सपकाळ सध्या त्यांच्या संघाची रचना तयार करण्यात व्यस्त आहेत...
Swiggy Tax Notice ही कर नोटीस त्यांना प्राप्तिकर विभागाच्या बेंगळुरू उपायुक्त कार्यालयातून दिली आहे. आयकर कायद्यातील कलम 37 अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे...
Amit Shah Vs Akhilesh Yadav भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी, आतापर्यंत तुम्हाला पक्षाध्यक्ष का निवडता आला नाही ? असा सवाल अखिलेश यांनी केला. अखिलेश यांच्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा म्हणाले की, अखिलेशजींनी हसतमुखाने प्रश्न विचारला असल्याने मलाही हसत हसत उत्तर द्यायचे आहे...
Bihar Election Strategy पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपर्यंत दर महिन्याला राज्याचा दौरा करतील, असेही शहा यांनी यावेळी सांगितले. याशिवाय बिहार दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षाशी चर्चा केली...
Parliament Uproar on Waqf Controversy अल्पसंख्याकांच्या धार्मिक हक्कांचे संविधानानुसार संरक्षण केले पाहिजे असे म्हटले होते. तुम्ही आज मुस्लिमांना लक्ष्य करत आहात. उद्या तुम्ही ख्रिश्चन, शीख, जैन यांच्या विरोधात असाल. संघ परिवाराचा अजेंडा या देशातील अल्पसंख्याकांना संपवणे आहे...
Sunitas Cosmic India मी अॅक्सिओम मिशनवर जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांनाही भेटेन. आम्ही आमचे अनुभव त्यांच्यासोबत शेअर करू. सुनीता यांनी अंतराळ संशोधनातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले...
Naxal Surrender केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ)च्या विविध मोहिमांमुळे देशात नक्षलवादी शरण येण्याचा वेग वाढला आहे. 2025 मध्ये जानेवारी ते मार्च या काळात नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात गतवर्षीच्या याच काळापेक्षा दुप्पट वाढ झाली आहे...
Divine Miracle of Ram Navami गेल्या वर्षी रामलल्लाचा सूर्य अभिषेक तात्पुरता करण्यात आला होता. आता मंदिर पूर्ण झाल्यानंतर शास्त्रज्ञ सूर्यकिरणांसाठीची कायमस्वरूपी व्यवस्था करत आहेत...
Military Boost 156 हलके लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलात विभागले जातील. यापैकी 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराला आणि उर्वरित भारतीय हवाई दलाला देण्यात येतील...
RSS Eternal Banyan .शतक वर्षांपूर्वी ज्या कल्पना रुजल्या होत्या त्या आज 'वटवृक्ष'प्रमाणे जगासमोर आहेत. तत्त्वे आणि विचारधारा त्याला उंची देतात आणि लाखो-करोडो स्वयंसेवक आहेत, पण ती साधीसुधी 'आरएसएस'ची शाखा नाही...
Modi In Smriti Mandir Nagpur आरएसएस आपल्या शताब्दी वर्षाचा उत्सव साजरा करत आहे. याआधी पंतप्रधान आणि सरसंघचालक अयोध्येत रामलालच्या अभिषेकावेळीही ते दोघे सोबत होते. आरएसएस आपल्या शताब्दी वर्षाचा उत्सव साजरा करत असताना पंतप्रधान मोदींची रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक मंदिराला दिलेली भेट देशभर चर्चेत आहे...
Medicine Price Hike नवीन औषधांच्या किमतींचा परिणाम 2 ते 3 महिन्यांत बाजारात दिसून येईल. याचे कारण म्हणजे बाजारात सुमारे 90 दिवसांचा औषधांचा साठा आहे. याचा अर्थ असा की पुढील काही महिने औषधे जुन्या किमतीत बाजारात विकली जात राहतील...
Modi Under Fire सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली' या वाक्याचा प्रत्यय येत आहे. मोदी 32 लाख मुस्लिम बांधवांना या रमजानच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र मुस्लिमांनो, जागे व्हा आणि मित्र आणि शत्रू मधील फरक ओळखा, असे आवाहन देखील आंबेडकर यांनी केले आहे...
World War 3 Alert जर कोणी चुकीचा अंदाज लावला आणि पोलंड किंवा इतर कोणत्याही मित्र राष्ट्रावर हल्ला करून ते पळून जाऊ शकतात असे वाटत असेल, तर त्यांना या भयानक युतीच्या पूर्ण ताकदीचा सामना करावा लागेल...
Yoga Teacher Murder जगदीप बाबा मस्तनाथ यूनिवर्सिटीत योगा टीचर होता. 24 डिसेंबरला सकाळी जगदीप नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले परंतु, संध्याकाळ झाली तरी ते परतले नाहीत. आरोपींनी जगदीपचे हात-पाय आणि तोंड बांधले होते त्यामुळे जगदीपला काहीच करता आले नाही..
Mughal Descendant Vs Fadnavis वंशज प्रिंस याकूब हबीबुद्दीनन यांनी म्हटले की, औरंगजेबाच्या कबरीचे जे काही वाद सुरू आहे. त्याबद्दल आम्ही राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. प्रिन्स याकूब यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबच्या कबरीला हटवणे, काढणे किंवा काही नुकसान पोहोचवणे हे कायद्याच्याविरोधात आहेत...
Choksi Extradition पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर तो 2018 मध्ये भारतातून अँटिग्वा - बार्बुडा येथे फरार झाला होता. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत 13,850 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे...