विदर्भ
Congress Sadbhavana Yatra नागपुरात दंगेखोरांच्या कृतीमुळे दुर्दैवी घटना घडली. दंगलीनंतर तातडीने शांतता प्रस्थापित करणे आवश्यक होते, पण त्या वेळेस काँग्रेसचा एकही नेता पुढे आलेला नाही. महिना उलटल्यानंतर काँग्रेसला जाग आली...
Congress In RSS Bastion विरोधी पक्षाने दुही माजलेल्या भागात शांततेसाठी प्रयत्न करणे कर्तव्य आहे. परंतु, या शांतीयात्रेला फार उशीर झाल्याची टीकाही होत आहे. परंतु, यानिमित्ताने काँग्रेस किती संघटित आहे, हे सर्वांसमोर येईल...
Education Fraud For Money भंडारा जिल्ह्यातील बनावट मुख्याध्यापकांना शाळेचे बनावट ओळखपत्र दिल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नारद आणि इतरांना अटक झाल्यानंतर, अनेक जिल्ह्यांमधून असे 'बनावट' प्रकरणे उघडकीस येत आहेत. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात बनावट भरतीची धक्कादायक माहिती समोर आली...
Mayo College Food Contamination इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलींचे एकच वसतिगृह आहे. येथील खाणावळीत मुली जेवतात. दोन दिवसांपूर्वी ताटात अळ्या आढळल्या. यामुळे सर्व मुलींनी महिला वॉर्डनकडे तक्रार केली...
Dikshabhoomi Expansion दीक्षाभूमी हे महत्त्वाचे ऐतिहासिक व धार्मिक स्मारक असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध अनुयायांच्या स्मृतींना समर्पित आहे. या संकुलाचा विस्तार झाल्यास अनुयायांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील...
High Court Ultimatum दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, संबंधित ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे, याबाबत कोणताही वाद नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका घेणे आवश्यक आहे...
Viral Police Assault Video पीडित तरुणाने पोलिसाविरुद्ध जरीपटका ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानंतर आरोपी पोलिसावर वाहन चालवताना हेल्मेट न घालण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे...
Heatwave Exam Controversy काही पालकांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेता वेळापत्रकात बदल करण्याची विनंती शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली, परंतु त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर त्यांना उच्च न्यायालयात जावे लागल्याचे त्यांनी नमूद केले...
Chandrashekhar Bawankule ज्या इमारत बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असेल अशाच कामगारांना गृहपयोगी साहित्य संच देण्यात आले. 17 प्रकारच्या अशा एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचा यात समावेश आहे...
Chandrashekhar Bawankule जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या जागेवर सहा ठिकाणी विविध व्यावसायिकांना नव्या संधी देणारे व्यापक व्यापारी संकुल साकारणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले...
Slogan Confusion बंदिस्त पिंजऱ्यात पाळल्या जाणाऱ्या कुक्कुट पक्षांच्या माध्यमातून बर्ड फ्लूचा प्रसार होतो. तो रोखण्यासाठी लोकांना शाकाहारी बनण्याचे आवाहन करणारे होर्डिंग मनपाच्या हद्दीत झळकले होते...
Yellapur Water shortage येल्लापूरात जल जीवन मिशनचे काम दीड वर्षापासून अर्धवट आहे. गावातील जुनी नळ योजना ठप्प नागरिकात तीव्र संताप काम त्वरित पूर्ण करण्याची गावकरी मागणी करत असून, याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे...
Wardha Yavatmal Storm Alert ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे. उष्णता आणि आर्द्रता लक्षात घेता, नागरिकांना काळजी घेण्याच्या सल्ला दिला जात आहे...
PM Visit Readiness प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 30 मार्च 2025 रोजीची नागपूर भेट व दरम्यान आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारी संदर्भात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज आढावा घेतला...
Modi In Nagpur देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ३० मार्च रोजी नागपूर शहरातील विविध ठिकाणी भेट देण्यात आहेत. त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने शहरात सुरू असणाऱ्या विविध विकासकामांना गती मिळाली आहे...
Air Show In Nagpur या रोमांचक आणि माहितीपूर्ण एरो मॉडेलिंग शोला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयीची आवड अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला...
Korea Ticket Obsession ही मुलगी आपल्याच विचारात हरवलेली दिसून आली. तिकिट खिडकीजवळ येऊन तिने दक्षिण कोरियाचे तिकीट मागितले अन् सारेच अवाक झाले. अधिकाऱ्यांनी तिला वारंवार समजावले की महामेट्रो फक्त नागपूरमधील प्रवासासाठी आहे...
Bomb In High Court तात्काळ वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बीडीडीएस पथकाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र काहीही संशयास्पद मिळाले नाही. या दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने फोन कॉल करणाऱ्याला शोधून काढले...
Bulldozer Justice खंडपीठाने कारवाईला अंतरिम स्थगिती देत नियमबाह्य कारवाई करणा-या महापालिकेच्या अधिका-यांना परखड शब्दात फटकारले. तसेच महापालिका आयुक्तांना व कार्यकारी अभियंत्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले...
Nagpur Riot Mastermind Trial मास्टरमाईंड ठरविण्यात आलेल्या फहीम खानने सर्वप्रथम मोठा जमाव गोळा करून गणेशपेठ ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निवेदन दिले होते...
Intelligence agencies High Alert समाजात असंतोष पसरवण्यासाठी आणि जमावाला उग्र करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. दुपारपासूनच सोशल मीडियावर 55 पेक्षा अधिक अकाउंट मधून भडकाऊ पोस्ट टाकल्या गेल्या...
Riot Arrest घटनेच्या तिस-या दिवशी म्हणजेच बुधवारी काही संशयिताना गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी मध्यरात्री उशीरापर्यंत त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत होते. महत्त्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये चार संशयीत अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली...
PM Internship Opportunity इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया आता सुरू असून 31 मार्चपर्यंत खुली आहे. नोंदणी करा, आपला प्रोफाइल तयार करा आणि विविध क्षेत्रांमधील संधींसाठी अर्ज करा. नोंदणी किंवा अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी 500 कंपन्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध आहे...
Major Riot Averted औरंगजेबाच्या कबरीवरून महालच्या गांधी गेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर धार्मिक चादर ठेवली. पायदळी तुडवल्यानंतर पुतळा जाळण्यात आला...
Mastermind Arrested व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, खान यांचे नाव FIR मध्ये नव्हते, परंतु जमाव भडकविल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली...
Hansapuri Attack स्थानिक नागरिकांनुसार जवळपास 300 ते 400 लोकांचा जमाव परिसरात दाखल झाला आणि घरांवर दगडफेक सुरू केली. त्यांच्या हातात मोठे चाकू आणि तलवारीही होत्या. काही लोकांनी काचेच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल बॉम्ब बनवून ठेवला होता...
History Repeats In Nagpur शहरात क्वचितच कोणी दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसक संघर्ष किंवा दंगली पाहिल्या असतील. पण सुमारे शंभर वर्षांपूर्वी महालमध्ये अशीच दंगल उसळल्याचे येथील लोक सांगतात. 4 सप्टेंबर 1927 रोजी झालेल्या दंगलीचा पॅटर्न सोमवारी घडलेल्या घटनेसारखाच होता...
Aurangzeb Tomb Controversy आंदोलनानंतर दोन धार्मिक गटांत संघर्ष पेटल्यामुळे महाल मधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली...
Nagpur Communal Clash नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे...
Chief Minister Announcement 2024-25 मध्ये योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले. यापैकी 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी देऊन मंजूर घरकुलांपैकी 14 लाख 71 हजार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपये वितरितसुद्धा करण्यात आले आहे...
Alcohol Fueled Domestic Violence शेजारच्या एकाने घटनेचा व्हिडीओ चित्रित केला व नंतर तिच्या मदतीसाठी धावला. कुणाचेही मन हेलावेल असा हा व्हिडीओ आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रीतीवर सासरच्यांकडून यापूर्वीही हल्ले झालेले आहेत...
Drunk Police Assault मंगळवारी मध्यरात्री वॉर्ड क्रमांक 47 च्या खाली काही जण मोठ मोठ्याने गाणे वाजवित असल्याची तक्रार वॉर्डातील परिचारिकांनी एमएसएफ नियंत्रण कक्षाला केली होती. त्यानंतर काही जवान घटनास्थळी धावले असला तिथे हा प्रकार घडला...
VidarbhaTransformation budget गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टिल हब’ म्हणून विकसित करतांना दळणवळासाठी खनिकर्म महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहे...
Judicial Custody रामनगर पोलिस ठाण्यामध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीला रविवारी जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर रिमांड कामी हजर करण्यात आले होते. फिर्यादीच्या घरातील सोने व चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल चोरीचा 53 हजार 500 चोरी केल्याचे संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केली होती...
Baba Ramdev नागपूरच्या मिहान परिसरात पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्धघाटन झाले. यावेळी रामदेव बाबा बोलत होते...
Well Accident Nagpur याचिकेत म्हटले आहे की, दुस-या दिवशी सकाळी याचिकाकर्ती माता दुस-या मुलासोबत प्रशांतच्या शोधार्थ घराबाहेर पडली. तो कुठेही न सापडल्याने त्यांनी कपिलनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली...
Women Entrepreneurs Resolve रेशीमबाग मैदानातील २५० स्टॉल्समध्ये अनेक स्टॉल्समध्ये अनोखे उत्पादने भुरळ घालतात. चंद्रपूर येथील अजय संस्थेद्वारे जलपर्णीपासून निर्माण केलेली उत्पादने ही कुतूहलाचा विषय ठरली आहेत...
Battery car service closed वृद्ध, दिव्यांग व्यक्ती आणि जड सामान घेऊन प्रवास करणा-या प्रवाशांना आता लांबच लांब फलाटांवर आणि फूट ओव्हर ब्रिजवरून चालावे लागणार आहे. डॉ. पूनम मदान यांना आपल्या वृद्ध आईसोबत प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागला...
Amravati Airport विमानतळ पूर्ण सज्ज होण्यासाठी एक पुढचे पाऊल मानले जाते. आता अमरावती विमानतळावरून उड्डाणांचे संचालन करता येऊ शकते. या सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करण्यासाठी स्वतःचे स्थान निश्चित करणे...
Chandrashekhar Bawankule पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्यासाठी ह्या सर्वांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे लक्ष्य ठेवून भाजपा कार्य करत आहे...
BJP Women Cricket भाजप महिला आघाडीव्यतिरीक्त इतर महिला संघानाही या स्पर्धेत सहभागी होता येईल. भाजपा मंडळांच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजीचा सरावही सुरू केला आहे. रविवारला अनेक मंडळाच्या संघातील सदस्य व खेळाडूंनी चिटणीस पार्कवर सराव केला...
Nitin Gadkari On Dhapewada Development आज विदर्भाचे पंढरपूर अशी ओळख असलेल्या धापेवाडा येथे दोनशे कोटींची विकासकामे मला दोन लाख कोटींची वाटत आहे. कारण धापेवाडा हे माझे गाव आहे. आता येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा तर कायापालट होणारच आहे सोबतच गावाचाही पर्यटन व तीर्थस्थळाच्या दृष्टीने विकास होणार आहे..
Brothel Run By Police Officer पोलिसांनी पुरावा गोळा करण्यासाठी आपला गुप्त पंटर ग्राहक म्हणून पाठवला. पंटरचा इशारा मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि चारही आरोपींना रंगेहात अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 4 मोबाइल फोन आणि 49,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला...
Secrets Mansar Hill बोधिसत्व नागार्जुन आयुर्वेद आणि रसायनाचे जनक होते. त्यांनी आयुर्वेदासंबंधी अनेक शोधकार्य केले. या टेकडीवर आजही आयुर्वेदीक वनौषधी आहेत. टेकडीखाली बौद्ध स्तूप असून पूर्वी तो स्पष्ट दिसत असे, मात्र अलीकडे परिसरात झाडी वाढल्याने तो अदृश्य झाला आहे...
Photography Ban In Sangh Headquarter मुख्यालय महालसारख्या गर्दीच्या ठिकाणी स्थित आहे, जिथे हॉटेल्स, लॉज, शिकवणी वर्ग आणि विविध आस्थापने असल्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत कोणत्याही अनोळखी व्यक्तीने फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी किंवा ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्यास संघ मुख्यालयाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो...
Cruelty Of Mother In Amravati घटनेत मुलाच्या आईविरुध्द मुलाचे वडील राजू लालमन धिकार यांनी तक्रार दिली. त्यानुसार चिखलदरा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमरावती येथे उपचारादरम्यान बाळाला हृदयाचा गंभीर इजा झाल्याने जीवितास धोका असल्याचे समजले...
Bawankule On Tiger Reserve Security जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प व वाघांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात वाघांची संख्या ही वाढली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन यातील काही वाघ अन्य राज्यात स्थलांतरित करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करू, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले...
Vijay Wadettiwar लोकसभेत महायुतीला मोठे अपयश मिळाले तेव्हा राजकीय चित्र बदलल्याची चर्चा होती. मात्र नंतर पाचच महिन्यात महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 जागांपैकी 132 जागा जिंकल्या. हा अभूतपूर्व विजय लाडकी बहीण योजनेमुळे नव्हे तर साधू-संत, संघाचा असल्याचे विधान नरेंद्राचार्य महाराज यांनी केले...
C. P. Radhakrishnan राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बालगृहातील मुलांची भेट घेवून विचारपूस केली. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या माला पापळकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पापळकर यांनी बेवारस मतिमंद मुलांच्या कायम पुनर्वसनाची मागणी केली...
Markandeshwar Yatra बुधवारी पहाटे 4.30 वाजता श्री शंकर महादेवाच्या व शिवलिंग पिंडीची विधिवत प्रारंभी महापूजा राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खा. डॉ. नामदेव किरसान, आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते होणार आहे. तर गुरव समाजाचे पंकज पांडे, शुभांगी पांडे हे सपत्निक पूजेचे यजमान राहणार आहे...