प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने तिचे किलर पोजमधील काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सबकुछ कहकर ही सबको बताना जरुरी है क्या असे कॅप्शन या पोस्टला दिले आहे.

प्रिया बापट अनेक कारणांसाठी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

तिच्या फोटोजना चाहत्यांची चांगली पसंती असते.

वेगवेगळ्या अदाकारी पोज मधील फोटोज आणि लक्षवेधी कॅप्शन्सना चाहत्यांचा कायमच उत्तम प्रतिसाद असतो.

प्रिया बापटने विविध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहे. कधी तिचे स्मित हास्य तर कधी तिच्या विनोदी भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.